सहज सुचलेलं...

दररोजच्या धकाधकीच्या जीवनात आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्यावाईट घडामोडींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यातल्या काही प्रसंग आणि घटना आपल्या अंतर्मनात खोलवर कोरल्या जातात. कधीतरी अचानकपणे त्या अंतर्मनातून मनःपटलावर येतात, त्यातून आपल्याला सहज काहीतरी सुचत जातं, कागदावर खरडलं जातं.  मला असंच काहीसं सुचलेलं तुम्हाला या सदरात वाचायला मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा